मराठी साहित्यविश्वात एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज...लवकरच
Aboriginal Publication तर्फे आपल्या वाचकांसाठी एक अभ्यासपूर्ण, ऐतिहासिक लढ्याच्या वळणावर प्रकाश टाकणारे हे आपले पहिलेच पुस्तक…
धनगर आणि धांगड यांच्यातील ऐतिहासिक, सामाजिक, आणि वांशिक वास्तव मांडणारा अभ्यासपूर्ण ग्रंथ लवकरच आपल्या भेटीला येत आहे. शतकानुशतकांची गफलत, सरकारी नोंदींचे पडसाद आणि आदिवासी अस्मितेचा संघर्ष समजूत घेत सर्व बाजूंना भिडणारी प्रामाणिक मांडणी!
📖 पुस्तक वैशिष्ट्ये :
• पृष्ठसंख्या: 368
• मुखपृष्ठ: मॅट फिनिश प्रिंट – आकर्षक आणि दर्जेदार
• प्रिंट: उच्च दर्जाचे व्हाईट पृष्ठ
हे केवळ पुस्तक नाही, तर एका लढ्याचा इतिहास आहे.
🛒 आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.
📞 संपर्क: 81 08 48 44 99
aboriginalpublication@gmail.com
🌐 लवकरच उपलब्ध... केवळ Aboriginal Publication तर्फे!
प्रकाशनाच्या वाटेवर असणाऱ्या आपल्या आगामी पुस्तकास सह्याद्री कोळी महादेव सांदण परिवार महाराष्ट्र राज्य यांनी केलेली मदत नक्कीच प्रेरणादायी आहे. अधिकाधिक आदिवासी साहित्य निर्मिती करून त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न राहील.
Aboriginal Publication
081084 84499
#धांगड #साहित्य #आदिवासी
#aboriginal #सांदण



0 comments :
Post a Comment